Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारिप भडगांव ता.अध्यक्षांनी घरीच केले डाँ बाबासाहेबांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भारिप भडगांव ता.अध्यक्षांनी घरीच केले डाँ बाबासाहेबांना अभिवादन

नगरदेवळा ता. भडगाव(प्रमोद सोनवणे)- आज दि. १४ एप्रिल २०२० भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, परमपुज्य,  महामानव, विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२९ व्या जयंती उत्सव अतिशय आनंदी उत्साहात व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाँकडाऊनचे काटेकोर पणे पालन करून सामाजिक अंतर ठेऊन समस्त बाधवांनी महामानवाला घरीच मानवंदना देऊन जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

याच प्रकारे नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे ग्रामपंचायत सदस्या कमलाबाई मोरे व भारिप भडगांव तालुका अध्यक्ष आण्णा मोरे यांचा निवासस्थानी आण्णा मोरे व गणेश निरभवणे यांचा हस्ते डाँ बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवत संतोष सपकाळे, गणेश निरभवणे, रमेश मोटे, जयश सोनार, बापु मोरे, हरीष मोरे, समाधान सपकाळे, राजेन्द्र पाटील, आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

Next Post

डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन)/ कोणासही औषंधाची विक्री करु नये-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo