Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगावात १२रोजी राष्ट्रवादीचा भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन;व्यापारी बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भडगांव(प्रमोद सोनवणे)- उद्या दि.१२शनिवार रोजी दुपारी ३.०० वा.नारायण मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,रि.पा.इं.(कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील आझाद चौक, मेन रोड, खोल गल्ली, दत्ता आबा पवार शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यकटेश शॉपिंग कॉम्प्लेक्स, बढे सर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, इंदर कॉम्प्लेक्स, पाचोरा रोड, पारोळा रोड, चाळीसगाव रोड, बाळद रोड भागातील प्रतिष्ठित व्यापारी वर्गाच्या गाठीभेटी मा.संजयनाना वाघ,जेष्ठ नेते दत्ता आबा पवार, जेष्ठ नेते सुभाषअप्पा पाटील, नगरसेवक डॉ विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष शामदादा भोसले, जेष्ठ नेते शिवाजी राजाराम पाटील, नगरसेवक डी डी पाटील, नगरसेवक वासुदेवआण्णा माळी, पाचोरा शहराध्यक्ष सतीश चौधरी, अरुण मामा पवार, तालुकाध्यक्ष मागासवर्गीय सेल अरुण सोनवणे, राजेश पाटील, शेषराज भोसले, शशी चंदिले, मनोज जैन, अनिल टेकडे, मोहसीन भाई, सुबोध पाटील यांच्या उपस्थितीत घेऊन उद्या होणाऱ्या व्यापारी मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी व्यापारी वर्गामध्ये नवचैतन्य दिसुन येत होते, परिवर्तन होणार असे काही व्यापारी वर्गाच्या वार्तालापा मुळे जाणवत होते. भडगांव तालुक्यात राष्ट्रवादीचा व्यापारी मेळावा होणार असल्याचे समजल्यावर व्यापारी बांधवा मध्ये उत्साह पुर्ण वातावरण निर्मित झाले आहे, माझे मत राष्ट्रवादीला! माझे मत परिवर्तनाला असे काही व्यापारी बाधवांना व्यापारी मेळावा चे निमंत्रण देतानां प्रत्येक्ष भेटुन व्यापारी बाधवांनी आपली भुमिका मांडली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थी केंद्रित मूल्यांकन पद्धतीचा विस्तार करूया- डॉ ए बी चौधरी

Next Post

जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्वाश्वती- मा. आ. दिलीपभाऊ वाघजेष्ठांनी दिला आर्शिवाद- विजयी भव!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo