Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

भडगाव- येथील सौ.र.ना देशमुख महाविद्यालयात हिंदी विभाग व ग्रंथालय विभागा च्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते२१ सप्टेंबर दरम्यान हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यात गीत व काव्य वाचन, पोस्टर, निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 59 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
१४ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ.संजय भैसे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस.आर.पाटील हे होते.


दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी काव्य वाचन स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे परीक्षक व प्रमुख पाहुणे प्रा ए.एम . देशमुख तर अध्यक्षस्थानी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड होते.
दि. १७ सप्टेंबर 2022 रोजी प्रा.अंकुश खोब्रागडे, अक्कलकुवा (आर एफ एन एस वरीष्ठ विज्ञान महाविद्यालय)
यांच्या हस्ते पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ एस.डी.भैसै होते.
दि. १९सप्टेंबर रोजी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 36 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.


दि. २१ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.प्रमुख
वक्ते प्रा जे.व्हि.पाटील, पाचोरा,प्रा.डाॅ. मधुकर खराटे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.एन. गायकवाड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ.एस.डी. भैसे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा स्नेहा गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा रचना गजभिये यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.चित्रा.एस. पाटील, प्रा.सुरेश कोळी, प्रा. देवेंद्र मस्की,प्रा स्नेहा गायकवाड, प्रा. एस. एन. हडोळतीकर, प्रा जनार्दन देवरे,प्रा‌.शिवाजी पाटील प्रा प्रदीप वाघ, श्री.राजेंद्र मराठे, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकता रिटेल किराणा मर्चट नागरी सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सभा संपन्न;सभासदांना १५ टक्के लांभाश जाहीर

Next Post

कजगांव बसस्थानका समोरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले

Next Post

कजगांव बसस्थानका समोरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo