Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे जळगांव शहरात अनेक गरजूंना किराणा साहित्याचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे जळगांव शहरात अनेक गरजूंना किराणा साहित्याचे वाटप

जळगांव-(प्रतिनीधी) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे.यात रोजंदारी व मोल मजुरी करणाऱ्या वर्गावर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना या संकटसमयी मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार गिरीषभाऊ महाजन यांच्या आवाहनानूसार व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या संकल्पनेतून जळगांव येथील भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी शहरातील अनेक गरजूंना अत्यावश्यक किराणा पॅकेट्स चे वाटप केले.

या पॅकेट्स मध्ये गव्हाचे पीठ, साखर, तूरडाळ, तेल, मिरची पावडर, हळद, साबण, टूथपेस्ट या वस्तूंचा समावेश होता.या वेळी त्यांच्या सोबत भाजप अल्पसंख्याक मोर्चा महानगर पदाधिकारी मोहम्मद नूर शेख, गुड्डू पठाण,फिरोज खान,अख्तर सैय्यद उपस्थित होते.

सदर जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांचे व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून, घरोघरी जावून गरजूंना वाटप करण्यात आले.

सदर अल्पसंख्याक मोर्चाच्या या सामाजिक कार्यास जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे,शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी शुभेच्छा व्यक्त करून मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रिपरिवर्तन फाउंडेशनमार्फत इंदिरा नगर, मुलुंड परिसरात गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप

Next Post

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे महिन्याभरात 65 हजार जणांना भोजन वाटप

Next Post
युवाशक्ती फाउंडेशनतर्फे महिन्याभरात 65 हजार जणांना भोजन वाटप

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे महिन्याभरात 65 हजार जणांना भोजन वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo