Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना सेल्फी द्वारे शुभेच्छा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना सेल्फी द्वारे शुभेच्छा


जळगांव(प्रतिनिधी)- टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना सेल्फी द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स  असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. नारायण खडके कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी चंद्रकांत वांद्रे जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील प्रा.ईकबाल मिर्झा, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे डॉ. रणजीत पाटील प्रा.हरीश शेळके, निलेश पाटील किशोर पाटील, सचिन महाजन,गिरीश महाजन, योगेश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पद्मश्री पुरस्कार्थी ऑलिम्पियन स्वर्गीय मिल्खासिंग व जळगाव जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे वडील स्व.बळीरामदादा सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.रणजित पाटील यांनी केले याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे व जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी व सदस्य जिल्ह्यातील तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव व खेळाडू यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण कायम ठेवावे; आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

सोलर पॅनल, ट्रान्सफॉर्मर अन् ओपन जिम साहित्याचे २७ रोजी लोकार्पण

Next Post

सोलर पॅनल, ट्रान्सफॉर्मर अन् ओपन जिम साहित्याचे २७ रोजी लोकार्पण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d