Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय बौद्धमहासभेच्या वतीने कोनशीला व महाविहार उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील भारतीय बौद्ध महासभेच्या  जळगांव शहर, तालुका व जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलमैत्री बुद्ध विहार वाघ नगर येथे एकदिवसीय धम्म परिषद, महिला धम्म परिषद तसेच बुद्ध विहाराच्या जागेवर कोनशिला अनावरण व भुमीपुजनाचा कार्यक्रम आदरणीय भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या नातूंच्या हस्ते पार पडले.  प्रसंगी जळगांव शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने उपासक/उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते. बौद्धांची शिखर संस्था भारतीय बौद्ध महासभा हि नवतरुणांना बुद्ध धम्मांच्या मुख्य प्रवाहात आणून योग्य ते प्रशिक्षण देण्यात येते. तसेच महिलांना देखील भारतीय बौद्ध महासभेच्या प्रवाहात आणून प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दरोडेखोर,चोरट्यांचे पोलिसांना खुले आवाहन-गेल्या दोन ते अडीच महिन्यात पाच ते सात चोऱ्या

Next Post

समाजसेवक सुमित पाटील यांची शिवजयंती निमित्त संकल्प पूर्ती

Next Post

समाजसेवक सुमित पाटील यांची शिवजयंती निमित्त संकल्प पूर्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo