Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय रेल्वेत होतेय ‘या’ जागांसाठी भरती; लवकर करा अर्ज

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/06/2023
in रोजगार
Reading Time: 1 min read
भारतीय रेल्वेत ‘या’ पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे विभागामध्ये काम करायची इच्छा बाळगणारे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.पण यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहे.

https://secr.indianrailways.gov.in/ या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत. त्याशिवाय वेबसाइटवर भरतीसंबंधित सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. २३ मे रोजी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

एसीईसीआरमध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण १०३३ जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ असेल असे भरतीसंबंधित सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे. नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी संंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कामाचा अनुभव तसेच विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या भरतीसाठीची वयोमर्यादा १८-२४ वयवर्ष इतकी आहे. तसेच मागास वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंतची सूट दिली जाईल. नोकरीच्या ठिकाणाबाबतची माहिती वेबसाइटवरुन मिळवता येईल.शैक्षणिक पात्रता:-किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्णसंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण

Team Satymev Jayate

Previous Post

धनाचा लोभ असावा तरी किती? ‘या’ लाचखोर शिकणाधिकाऱ्याच्या घरात तब्बल इतके धन…

Next Post

बाबाला मिशा असतात मग आई तुला का नसतात, हे विचार मुलांना शिकवत कोण?

Next Post
बाबाला मिशा असतात मग आई तुला का नसतात, हे विचार मुलांना शिकवत कोण?

बाबाला मिशा असतात मग आई तुला का नसतात, हे विचार मुलांना शिकवत कोण?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo