Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भिल्ल समाजाचा महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना जाहीर पाठींबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भिल्ल समाजाचा महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना जाहीर पाठींबा

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील.

जळगाव – (प्रतिनिधी ) – भारतीय जनता पार्टी,  शिवसेना,  आर. पी. आय, (A)  रासप, शिवसंग्राम,  रयत क्रांती, महायुतीचे  उमेदवार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना  राजपुत्र एकलव्य सेनेच्या वतीने हटकर समाज कार्यालय, जळगाव येथे दिनांक १४ ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता भव्य एकता मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजसाहेब साळवी, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुमनताई साळवी व महिला जळगाव जिल्हा अध्यक्ष गायत्रीताई सोनवणे हे उपस्थित होते. मेळाव्यात सर्व समाजाच्या वतीने जळगाव शहराचे महायुतीचे उमेदवार यांना जाहीर पाठींबा देण्यात आला. व आदिवासी भिल्ल समाजाला शहरात हक्काची स्मशानभूमी व पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत सर्व समाज बांधवाना घरकुल मिळावे आणि मुलांच्या शिक्षणासाठी विविध दाखले मिळवण्यासाठी सहकार्य मिळावे असे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी  जमील शेख, सचिन परदेशी, बाळकृष्ण सूर्यवंशी, अॅड. मीर नाझीम अली, बोरसे दादा, मचाले दादा यासह असंख्य समाजबांधव हे उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव शहरातील खड्यांच्या दुरव्यवस्थांमुळे लोकप्रतिनिधींना “फटका” बसण्याची शक्यता

Next Post

पाचोरा कोळी बांधवांचा आ.किशोर पाटील यांना पाठींबा

Next Post
पाचोरा कोळी बांधवांचा आ.किशोर पाटील यांना पाठींबा

पाचोरा कोळी बांधवांचा आ.किशोर पाटील यांना पाठींबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo