Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुषण वामनराव चव्हाण यांचे दुःखद निधन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भुषण वामनराव चव्हाण यांचे दुःखद निधन

अमळनेर(वार्ताहर)- येथील ठाकूर समाजाचे युवा कार्यकर्ते भूषण वामनराव चव्हाण वय ३१ यांचे १६ रोजी झोपेतच दुःखद निधन झाले. ते ठाकूर समाज मंडळाचे संचालक वामनराव आनंदराव चव्हाण यांचे एकुलते चिरंजीव होते. त्यांच्या पच्छात आई वडील, तीन बहिणी, पाहुणे असा मोठा परिवार आहे. ते धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी यांचे बंधू तर शाळेचे संचालक प्रशांत सूर्यवंशी यांचे शालक होत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अवैध वाळू वाहतूकदारांचा महसूल च्या आशिर्वादाने नदीपात्रात सुळसुळाट

Next Post

मेहरूण परिसरातील तांबापुरा भागात सर्रास वीज चोरी, महावितरण विभाग करते आर्थिक डोळे झाक

Next Post

मेहरूण परिसरातील तांबापुरा भागात सर्रास वीज चोरी, महावितरण विभाग करते आर्थिक डोळे झाक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo