Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंथन परीक्षेत प.वि.पाटील विद्यालयाचे यश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मंथन परीक्षेत प.वि.पाटील विद्यालयाचे यश

जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाने मंथन परीक्षा 2020 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

त्यात इयत्ता 2 री मध्ये केतन पाटील (राज्यात 5 वा), दिशा पाठक(केंद्रातून प्रथम), श्रेयस पाटील (केंद्रातून द्वितीय), गुंजन ढाके(केंद्रात द्वितीय), प्रिया पाटील (केंद्रात तृतीय), वैष्णवी सोनवणे(केंद्रात चौथी) तसेच इयत्ता 4थी मधून आदित्य पाटील(केंद्रात प्रथम), प्रतीक देवरे (केंद्रात द्वितीय) क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना धनश्री फालक, सूर्यकांत पाटील, अशोक चौधरी, स्वाती पाटील आदी शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालय आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिपॅटायटिस-बी चे लसीकरण

Next Post

भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक -मुख्यमंत्री

Next Post
भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक -मुख्यमंत्री

भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo