Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मग्रारोहयोच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

           उस्मानाबाद, दि. 01 (जिमाका) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयासाठी तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून श्रीमती. सुषमा शालिवाहन लोमटे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. मग्रारोहयोच्या कामाबाबत नागरिकांच्या कांही तक्रारी असल्यास तक्रार निवारण प्राधिकारी यांचेकडे लेखी स्वरुपात आवश्यक कागदपत्र व पुराव्यासह तक्रारी सादर करावीत.                 तक्रारीसाठी  श्रीमती. सुषमा शालिवाहन लोमटे, तक्रार निवारण प्राधिकारी (मो. क्र.9765794630) उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद दुरध्वनी क्र. 02472-222279  येथे संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोची कामे सुरु

Next Post

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo