Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदान केंद्रावर मेडिकल किट सह सुविधा साठी दिले निवेदन, किशोर पाटील कुंझरकरांचा पुढाकार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2019
in राजकारण, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मतदान केंद्रावर मेडिकल किट सह सुविधा साठी दिले निवेदन, किशोर पाटील कुंझरकरांचा पुढाकार

एरंडोल(प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्यात विधानसभा२०१९ निवडणुकीच्या संदर्भात २१तारखेला मतदान होत असून याप्रसंगी प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याच्यापाण्याचे जार, मतदान केंद्राध्यक्ष ते सर्व कर्मचारी यांना आरोग्य संदर्भात काही प्रश्न उपलब्ध झाल्यास प्रथमोपचार म्हणून लागणारी मेडिकल किट आधी सर्व आवश्यक सुविधा असाव्यात असे निवडणूक आयोगाच्या १६मार्च २०१९च्या पत्रान्वये मित केल्यानुसार सर्व सेवा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून मिळाव्यात या संदर्भात शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समिती, तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचेचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी यासंदर्भात एरंडोल तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडे संघटनेच्या लेटरहेडवर निवेदन आज दिनांक १२ रोजी दिले. सदरील सुविधांच्या संदर्भात राज्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ते उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुढाकार घेतला असून बहुतांश मतदार संघातील मतदान केंद्रांवर शंभर टक्के सुविधा असतात परंतु तुरळक ठिकाणी सुविधा नसतात अशी भावना राज्यातील शिक्षकांची असल्याने त्या भावनेचा आदर करून हे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी पुढे म्हटले.महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वयसमितीचे राज्य समन्वयक या भूमिकेतून कुंझरकर यांनी  केले ल्या मागणीला महत्त्व असून या छोट्या परंतु आरोग्याच्या दृष्टीनेमहत्त्वपूर्ण भूमिकाबाबत कुंझरकर यांचे येथे शिक्षक वर्गातून स्वागत होत आहे त्यांनी केलेल्या मागणीला महत्त्व असून शिक्षक हितासाठी ते सतत  पुढाकार घेत असून राज्य निवडणूक आयोगाकडे देखील या संदर्भात पाठपुरावा करून मेडिकल किट सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करण्याच्या संदर्भात भूमिका असल्याचे म्हटले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात कागदी पिशवी बनवणे कार्यशाळा;विद्यार्थ्यांनी १५० कागदी पिशव्या बनवून केले वाटप

Next Post

आ.किशोर आप्पांना मतदार संघातून वाढता प्रतिसाद पाहून मुलगी डॉ.प्रियंका ही प्रचारात सहभागी

Next Post
आ.किशोर आप्पांना मतदार संघातून वाढता प्रतिसाद पाहून मुलगी डॉ.प्रियंका ही प्रचारात सहभागी

आ.किशोर आप्पांना मतदार संघातून वाढता प्रतिसाद पाहून मुलगी डॉ.प्रियंका ही प्रचारात सहभागी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d