Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी या राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

एरंडोल – (प्रतिनिधी) – तालुक्यातील कडोली या गावात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी या राष्ट्रपुरुषांना जयंती निमत्त अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच किरण ननवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जि. प. प्राथमिक शाळा कडोली येथे प्रतिमापूजन करून मुख्याध्यापक अजबसिंग पाटील सरांनी उपस्थित ग्रामस्थ विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना गांधीजी व शास्त्रीजी यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थांनी देखील भाषणं केलीत.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभागातील विदयार्थी योगेश माळी यांनी देखिल मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास सरपंच :- किरण राजेंद्र ननवरे, उपसपंच सौ रेखा भोई ग्रामपंचायत सदस्य डॉ जगदिश निमकर शुभम पाटील भिमराव अहिरे विकास जाधव जि.प.शाळा मुख्याध्यापक:- अजबसिंग पाटील सर तसेच सर्व शिक्षक वृंद क.ब.चौ उमवी जळगाव. येथील समाजकार्य विभागातील विद्यार्थी:- भारती पावरा दिशा ढगे शुभाष पाटील योगेश माळी तसेच विदयार्थी व ग्रामस्थ आदि मान्यवर मोठ्या सख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता – माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी;भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

Next Post

महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता – माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी;भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

Next Post

महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता - माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी;भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo