Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात 374 ग्रामपंचायतीमध्ये 610 कामे सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात 374 ग्रामपंचायतीमध्ये 610 कामे सुरु

उस्मानाबाद,दि.08(जिमाका):-उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 621 ग्रामपंचायत पैकी 374 ग्रामपंचायती मध्ये कामे सुरु असून या कामांवर एकूण 781 हजेरी पत्रके निर्गमित केली आहेत. या कामांवर एकूण 6 हजार 592 मजुरांची उपस्थिती आहे.
या कामांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 610 कामे सुरु आहेत. यामध्ये कृषि विभागाची -65, सामाजिक वनीकरण-35, वनविभागाची -06, रेशीम विभागाची -54 व जलसंधारण विभागामार्फत-11 कामे सुरु आहेत. या कामामध्ये घरकुलाची 109 कामे, वैयक्तिक सिंचन विहिरी – 170, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर-283, तुती लागवड-54, फळबाग लागवड – 50, वृक्ष लागवड -36, गाळ काढणे -11 व इतर कामे मनरेगा अंतर्गत सुरु असून जिल्ह्यामध्ये मजुरांच्या मागणीप्रमाणे मजुरांना कामे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत आहे. वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु असून, कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर हँडसॅनिटायझर, साबन, मास्क इत्यादी साहित्य मजुरांना उपलब्ध करुन दिले असून सामाजिक अंतरा (Social Distance) चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी

Next Post

आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo