Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महामार्ग पोलिस पाळधी यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानास सुरवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

दिनांक ११ ते १७ जानेवारी दरम्यान राबविले जाणार अभियान

जळगांव(प्रतिनीधी)- राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात आणि या अपघातामधे दर वर्षी जवळपास शेकडो प्रवाशांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात वाहतुक रस्ता जनजागृती सप्ताहास सुरुवात करण्यात आली आहे. याच अनुषंगाने महामार्ग पोलिस पाळधी यांच्या वतीने ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान हा दिनांक ११/०१/२०२० ते १७/०१/२०२०  पावेतो राबविण्यात येत आहे. यावेळी अभियानात महामार्ग  पोलिस केंद्र पाळधी चे स.पो.नि. सुनील मेढे यांनी अजिंठा चौफुली, ईच्छा देवी चौक, आकाश वाणी चौक, या भागात वाहन चालक व नागरिकांना रस्ता सुरक्षा बाबत माहिती पत्रक वाटण्यात आले व सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सदर ठिकाणी स.फौ.ममराज जाधव, पो.हे.काँ पंकज बडगुजर, पो.शि.हितेश पाटील, गिरीश शिंदे,  घनश्याम पवार, हेमंत महाडीक, प्रदीप रणीत आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा गांधीजींच्या विचारांनीच जगात शांतता नांदेल

Next Post

लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही-सुषमा खराडे

Next Post
लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही-सुषमा खराडे

लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही-सुषमा खराडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo