Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा २०२२ जळगाव जिल्ह्याचा प्राथमिक संघ जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा २०२२ जळगाव जिल्ह्याचा प्राथमिक संघ जाहीर

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहेत सदर स्पर्धा या १९ वर्षाखालील मुलांसाठी आहेत.

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड १० एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेचा मैदानावर करण्यात आली होती
निवड करण्यात आलेला प्राथमिक संघ खालील प्रमाणे
कैवल्य देशपांडे,गौरव सपकाळे, प्रियांशू धनंजय, आशुतोष मालोजकर, शुभम सोनवणे, गोविंद निंभोरे, सार्थक मालपुरे, सिद्धांत हरणे, मानव टिबरीवाला, दर्शन दहाड, एकांत नाईक , ऋषी नाथांनी , क्रिश धानडोरे ,दर्शन खैरनार, हर्षवर्धन मालू, लोकेश पाटील ,अंकुश महाजन, प्रेमकुमार अहिरे , विश्वजीत जाधव, चिन्मय कलंत्री , नंदलाल भोई , अनिकेत पवार , प्रज्वल पाटील , सोहम नाईक, हुसेन काटेवाला , आदी पाटील , हार्दिक लव , अजय पाटील , भूपेश पाटील , दर्शन शर्मा , मानस तलेले , अमित परदेशी , पार्थ देवकर , स्मिथ मराठे , निरज जोशी , सुनित शेख , वेदांत पाटील , ज्ञानदीप सांगोरे गौरव ठाकूर , कौशल विरपनकर , पवन पाटील , प्रतिक पावर , अनिरुद्ध पाटील , शमोईल बदानी, मिलिंद निकम , ओजस सुवर्णकर, दिनेश पाटील , तेजस पाटील, यश महाजन, शैलेश पाटील , गोपाल पाटील, अनिरुद्ध पाटील , हितेश नाहिदे, प्रथमेश चौधरी

वरील संघ सर्वश्री संजय पवार, प्रशांत ठाकूर यांच्या निवडसमितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले.

निवड झालेल्या खेळाडूंनी मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.००वाजता अनुभूती आतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर उपस्थित रहावे.असे जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, सचिव श्री अरविंद देशपांडे व सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर

Next Post

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

Next Post
पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo