Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे गरिब कुटुंबाना किराणा वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे गरिब कुटुंबाना किराणा वाटप

पाचोरा-(प्रमोद सोनवणे)- कोरोनाच्या पाश्वभुमिवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोरा शाखेने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील बेरोजगार रोजंदारीवरील गोरगरीब मजुरांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी वाढदिवस साजरा न करता रायसाकडा यांनी वाढदिवस साजरा न करता सामाजिक कायॅ करावे आपण समाजाचे काही देणे लागतो असे मत व्यक्त केले.
शहरातील गरजु गरिब कुटुंब शोधून २५ कुटुंबात तांदुळ, साखर, तेल, खोबरे तेल, साबण, मसाले, शेंगदाणे, दाळ ,असे दहा प्रकारच्या वस्तुची किट करण्यात आली असून लोकडाऊन च्या काळात पंधरा दिवस पुरेल असा किराणा देण्यात आला आहे, यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, निलेश पाटील, आदि जेष्ठ मंडळी यांनी उपक्रमाचे स्वागत केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मैत्रिणी प्रेमात पडतीयेस? हे पाहून घेशील एकदा !

Next Post

मातृभूमी व तुळजाई संस्थेकडून स्थलांतरित गरीब व कष्टकरी मजुरांना अन्नधान्य वाटप

Next Post
मातृभूमी व तुळजाई संस्थेकडून स्थलांतरित गरीब व कष्टकरी मजुरांना अन्नधान्य वाटप

मातृभूमी व तुळजाई संस्थेकडून स्थलांतरित गरीब व कष्टकरी मजुरांना अन्नधान्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo