Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात १४ केंद्र;सर्व केंद्रावर असणार CCTV च्या माध्यमातून नजर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात १४ केंद्र;सर्व केंद्रावर असणार CCTV च्या माध्यमातून नजर

जळगाव – ( जिमाका ) – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जळगाव शहरात 14 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्या सर्व केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आल्या आहेत. कोणीही गैरप्रकार करताना आढळला तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जळगाव शहरातील सर्व 14 परीक्षा केंद्रांचे सीसीटीव्ही ऍक्टिव्ह करण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्षात नियंत्रित करण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. राजूमामा भोळे यांना शहरातील अयोध्या नगर, रामचंद्र नगर, अशोक नगर भागात भरभरून प्रतिसाद

Next Post

आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

Next Post
आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo