Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला कोरोनामुळे स्थगिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला कोरोनामुळे स्थगिती

जळगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या नोंदणीकृत शिक्षकहित व समाजहित जोपासणाऱ्या  संघटनेचे पहीले ऐतिहासिक राज्य अधिवेशन व राज्य स्तरीय शिक्षण परीषद दिनांक 11 मार्च 13 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण(इनडोअर) सभागह, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. या पहीले राज्य अधिवेशनाकरीता सहभागी होणाऱ्या राज्यातीलशिक्षकांना राज्य शासनाने विशेष कर्तव्य रजा मंजुर केली होती. (संदर्भ – संकीर्ण -२०२०/प्र.क्र.३७/टिएनटी-१ दिनांक २८ रोजी स्वप्निल कापडणीस, अवर सचिव यांचे पत्र) या अधिवेशनानिमित्त सर्वांना प्राप्त झाले होते. परंतु कोरोनोमुळे आरोग्यमंत्र्यांनी राज्य अधिवेशनाला स्थगिती दिली. असून आता हे अधिवेशन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांचे सूचनेवरून दिली. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांकडून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे छत्रपती राजर्षी शाहु महाराज / राजमाता जिजाऊ / सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समता पुरस्कार साठी प्रस्ताव मागितलेले होते. सदरील प्रस्तावांची विभागातील अंतीम यादी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्यमहासचिव यांनी जाहीर केली असुन सदरील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अधिवेशानाला निमंत्रित करणाऱ्यात आलेले मान्यवर सर्व पक्षीय मंत्री महोदय व लोक प्रतिधिनी व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड तसेच शिक्षक संघटनांचे राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, समता शिक्षक संघाचे राज्याचे राज्याध्यक्ष श्री.अरुणराव जाधव, राज्यमहासचिव किशोरपाटील कुंझरकर आदीच्या उपस्थित दिनांक १२ मार्च२०२० वार – गुरुवार यशवंतराव चव्हाण (इनडोअर) सभागह, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद येथे देण्यात येणार होते. परंतु आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी कोरोनो मुळे कार्यक्रम स्थगित केला. आरोग्य मंत्र्यांच्या स्थगिती मुळे आता पुढील आदेशापर्यंत अधिवेशन व राज्यपुरस्कार वितरण सोहळा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे.    पुढे जेव्हा तारीख मिळेल तेव्हा देण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात येत आहेत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नांद्रा येथे क्रिएटिव्ह स्कूलमध्ये महिला दिन साजरा

Next Post

जागतिक महिला दिनी महिलांनी केला संकल्प;स्त्रीशक्ती सन्मानाने महिला संस्थांचा गौरव

Next Post

जागतिक महिला दिनी महिलांनी केला संकल्प;स्त्रीशक्ती सन्मानाने महिला संस्थांचा गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d