Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदी डॉ.निरूपमा डांगे रूजू

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/09/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदी डॉ.निरूपमा डांगे रूजू

नवी दिल्ली- महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजू झाल्या आहेत.भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यांच्या जिल्हाधीकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांनतर त्या परदेशात अभ्यासासाठी गेल्या होत्या.त्यापूर्वी विदर्भ विकास बोर्डच्या तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर येथील आयुक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी साभांळला आहे. यासह महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

पायाभूत निधी योजनेतून अल्पदरात कर्ज द्यावे -कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Next Post

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo