Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची आय एम आर कॉलेज कमेटी नियुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी संविधानिक मार्गाने काम करणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) ह्या विद्यार्थी संघटनेची पद्मालय विश्राम गृह ह्या ठिकाणी बैठक झाली ह्या वेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.दिपक सपकाळे, जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन उपस्थित होते. यावेळी मासू ची आय एम आर कॉलेज टीम नियुक्त करण्यात आली व विद्यार्थयांच्या अडचणींबाबत चर्चा करुण पुढील दिशा ठरविण्यात आली.

आय एम आर कॉलेज कमेटी अध्यक्ष पदी कृष्णा राजपूत यांची निवड करण्यात आली, यावेळी कॉलेज विद्यार्थी विक्रम गायकवाड,युवराज सूर्यवंशी, कुणाल पाटील, विवेक पवार, मयूर बडगुजर, आर्या व्यवहारे, मनीष विसपुते, चैतन्य पाटील हे विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वावडदा जिल्हा परिषद शाळा चेअरमन पदि योगेश गोपाळ

Next Post

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे गाईडचे शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे गाईडचे शिबिर उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo