Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव – (प्रतिनिधी) – जळगाव परिमंडळ महावितरणच्या जळगाव परिमंडळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) रामचंद्र वैदकर, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख लिपिक मधुसुदन सामुद्रे, धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्त्रीभृण -एक वरदान-शितल शांताराम पाटील

Next Post

प्रगती विद्यामंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन

Next Post

प्रगती विद्यामंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo