Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने दुर्लक्षित महिलांने केले मतदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2024
in जळगाव
महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने दुर्लक्षित महिलांने केले मतदान

जळगाव दि. 13 ( जिमाका ) भारतीय लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव ही निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी अठरा वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या मताचा अधिकार आहे. समाजातील दुर्लक्षित घटक जसे सेक्सवर्कर, तृतीय पंथी यांच्या मतासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार निवडणूक प्रशासनाकडून मोठे प्रयत्न झाले. जळगाव जिल्ह्यातील सर्व सेक्सवर्कर यांना त्यांच्या मताचे महत्व पटवून देण्याचे काम महिला व बालकल्याण विभागाने आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर आणि विप्रो इंटरप्रायझेस यांच्या समन्वयाने केले. आणि सेक्सवर्करनी 100 टक्के आपल्या मताचा हक्क बजावला अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांनी दिली.

सखी वनस्टॉप सेंटरमध्ये असलेल्या महिलांनाही बजावला मताचा हक्क
सखी वन स्टॉप सेंटर मध्ये समुपदेशनसाठी येणाऱ्या 16 महीला यांनी मतदान केले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत समुपदेशन सेंटर मध्ये आलेल्या पीडित 24 महिलांचे मतदान झाले. सहा महिला बाहेरगावी व काहीचे मतदान गुजरात मध्ये असल्यामुळे होऊ शकले नाही नाही. या सर्व महिलांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून मतदानासाठी जागृत करण्यात आले. अशी माहितीही सोनगत यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

Next Post

जळगाव लोकसभा मतदार संघात 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28% झाले मतदान

Next Post
जळगाव लोकसभा मतदार संघात 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28% झाले मतदान

जळगाव लोकसभा मतदार संघात 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28% झाले मतदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo