Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महेंद्रभाऊ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमानी पार्टीत प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
महेंद्रभाऊ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमानी पार्टीत प्रवेश

जळगाव – (प्रतिनिधी) – पीपल्‍स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा उपअध्यक्ष यांनी युवा स्वाभिमान पार्टी अमरावती शेकडो लोक सोबत युवा स्वाभिमान पार्टी प्रवेश केला.सविस्तर असे की मुक्ताईनगर चे मा. महेंद्र भाऊ पाटील( पीपल्स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष व  भारतीय  ओड्बसम  क्रांति महाराष्ट्र प्रचारक असे 3 पदे 3 वर्षा पासुन काम पाहत होते. बहुजनांच्या हक्‍कासाठी  ते नेहमी मदत करायचे त्यांना भुसावळ चे जगन भाई चे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांनी बॉलीवुड कलाकार वरणगाव  सारख्या छोट्या शहरात धूमधाम केली होती. पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह दिनांक ११-८-२०१९ रोजी त्यांनी रोजी वरिल पदांचा राजीनामा देऊन आमदार रवी राणा संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी तसेच खासदार सौ. नवनीत कौर राणा मार्गदर्शकी युवा स्वाभिमान पार्टी यांच्या कार्याला पाहून  पार्टीत प्रवेश केला. यावेळी युवा स्वाभिमान पार्टी चे प्रदेश महासचिव शैलेन्द्र कस्तुरे उपस्थित होते आणि खान्देश चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्याच प्रमाणे जळगाव युवक अध्यक्ष  प्रतीक भाई सपकाळे व प्रथमेश मेढे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मॉ भवानी चाट सेटंर च्या मालकाकडून जळगावकरांच्या आरोग्याशी खिलवाड

Next Post

एच. आय. व्ही./एड्सचा अस्तित्व, उगम आणि मानव संक्रमण

Next Post
एच. आय. व्ही./एड्सचा अस्तित्व, उगम आणि मानव संक्रमण

एच. आय. व्ही./एड्सचा अस्तित्व, उगम आणि मानव संक्रमण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo