Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आज आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलाल बाफना नेत्रपेढीच्या वतीने नेत्रदान पंधरवड्या निमित्त जळगांव शहरासाठी शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा तीन गटात दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९ ते १२ या वेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल महाबळ रोड येथे “नेत्रदान श्रेष्ठदान” या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेसाठी चित्रकला कागद आयोजकांद्वारे पुरविण्यात येणार असून, स्पर्धकांनी त्यांच्या आवडीचे रंग व इतर चित्रकला स्वत: आणावयाचे आहे. प्रत्येक गटात प्रथम- रु. १५०१/-, द्वितीय – रु. १००१/-, तृतीय – रु. ५०१/- व उत्तेजनार्थ – रु.३०१/- बक्षीस, तसेच अन्य सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येतील.


जळगांव शहरातील नागरीकांनी चित्रकला स्पर्धेत मोठ्या संखेने सहभागी होऊन नेत्रदान चळवळीत आपले अनमोल योगदान द्यावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख डॉ. धर्मंद्र पाटील व नेत्रपेढी संचालक मंडळाने केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण

Next Post

वावडदा येथे आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन वतीने ओळखपत्र वाटप

Next Post

वावडदा येथे आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन वतीने ओळखपत्र वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo