Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी प्राचार्य सुपूत्राचा आदर्श विवाह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
माजी प्राचार्य सुपूत्राचा आदर्श विवाह

भडगांव (प्रतिनिधी) : विवेकानंदनगर भडगांव येथील रहिवाशी माजी प्राचार्य एस.एस.पाटील गलवाड़ेकर याचा सुपुत्र रोहित याचा विवाह जळगांवचे उद्योजक नारायण गंगाराम सोमवंशी बाळदकर यांची सुकन्या कांचन हिच्याशी निश्तित झाला होता.सर्वत्र कोरोना सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मास्क लाऊन फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून दि.12 मे 2020 जळगांव येथे एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.सदर प्रसंगी नगरसेविका योजना पाटील,वर वधु आई वडील,मामा मामी ब्राह्मणसह मोजकेच परिवार सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायत कडून आशा कार्यकर्ती माध्यमातून ग्रामस्थांना २००० सँनिटायझरचे वाटप

Next Post

महाईस्कॉल प्रणालीवरुन पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर वर्ग होणार

Next Post
महाईस्कॉल प्रणालीवरुन पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर वर्ग होणार

महाईस्कॉल प्रणालीवरुन पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर वर्ग होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo