Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माणसाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग उत्तम अस्त्र-प्रा. आरती गोरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

धनाजी नाना महाविद्यालयात योग आणि प्राणायाम ऑनलाईन कार्यशाळा

फैजपूर(किरण पाटिल)- येथील धनाजी  नाना महाविद्यालयामध्ये एक सप्ताह ऑनलाईन कार्यशाळेचे  उदघाटन प्रा. आरती गोरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे  अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी सर हे होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीच्या  योग विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.आरती गोरे यांनी योगा बद्दल बरीच माहिती सांगितली. त्यांनी आजच्या कोरोना महामारीच्या घडीला माणसाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग उत्तम अस्त्र असल्याने प्रत्येकाने नित्यनेमाने योगा करावा असे सांगून योगाच्या अंतरंग व बहिरंग योग याविषयी माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात  योगाचे सध्याच्या युगात ताण तणाव कमी करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी योग हे आपल्या प्राचीन ऋषी  मुनींची देणगी आहे त्याचा जीवनात अंमल केल्यास निरोगी जीवन जगता येते असे सांगितले. डॉ. सतिश चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आरोग्यासाठी  योग आणि त्यांचे महत्व याविषयी सांगितले. या योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रा. डॉ. गोविंद मारतळे हे करणार आहेत. दररोज होणारे उपक्रम पुढील प्रमाणे   दिनांक १६ जून रोजी सामान्य व्यायाम, सूर्यनमस्कार,  प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक १७ जून रोजी सामान्य व्यायाम, योग,  प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक १८ जून रोजी सामान्य व्यायाम, योग,  प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक १९ जून रोजी सामान्य  व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उच्चार आणि रील्याक्सएशन, दिनांक २० जून रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उचार  आणि रील्याक्सएशन, दिनांक २१ जून रोजी सामान्य व्यायाम, योगासन,  प्राणायाम, ओम उचार, रील्याक्सएशन आणि प्रश्न मंजुषा  होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश  चौधरी यांनी केले, तर सुत्रसंचलन डॉ. गोविंद मारतळे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले व आभार  प्रा.शिवाजी मगर यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यभार स्वीकारला

Next Post

कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post
कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत

कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo