Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

” माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन “

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
” माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन “

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे दि 7/2/22
रावेर – माता रमाई आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे येथिल तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रथम विश्वशांतिदुत भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्पपूज, दिपपूजा व धूपपूजा करण्यात आली त्यानंतर माता रमाई यांच्या प्रतिमेस सुमन कोंघे, रजनी सपकाळे, आशा महाले, निर्मला तायडे,संगीता अटकाळे, नगरसेविका रंजना गजरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपपूजा व धूपपूजा करण्यात आली यावेळी रंजना गजरे व संगीत अटकाळे यांनी माता रमाई यांच्या त्यागा बद्दल माहिती देऊन माता रामाईंचा सर्व महिला भगिनींनी आदर्श घेऊन जीवन जगावे असे आवाहन केले.कार्यक्रमास उज्वला सूरदास, प्रमिला लोंढे, रेखा भालेराव, अरुणा रायमळे ,मंगला दामोदरे आदी महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन रंजना गजरे यांनी तर आभार प्रदर्शन मंगला दामोदरे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीकांतशिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी डॉ.मोईज देशपांडे

Next Post

“रावेर येथे माता रमाई भिमरावआंबेडकर यांना अभिवादन ” रावेर प्रतिनिधी दिपक तायडे

Next Post
“रावेर येथे माता रमाई भिमरावआंबेडकर यांना अभिवादन ” रावेर प्रतिनिधी दिपक तायडे

"रावेर येथे माता रमाई भिमरावआंबेडकर यांना अभिवादन " रावेर प्रतिनिधी दिपक तायडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo