Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा शालेय १२वी परीक्षेत घवघवीत यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा शालेय १२वी परीक्षेत घवघवीत यश

पाचोरा-( ईश्वर खरे)-लोहारा येथुन थोड्याच अंतरावर असलेल्या कासमपुरा उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल 99.19% लागला असून कला शाखेचा निकाल 95.86% लागला आहे. विज्ञान शाखेतून कु.अहिरे मिताली राजेंद्र 88.50%प्रथम कु. विसपुते रधिका निलेश 88.50% प्रथम तर कु. परदेशी सुहानी गोपाल 87 .00% मिळवून यश संपादन केले आहे.

तसेच कला शाखेतून कु गुजर दिव्या रवींद्र 78.00% प्रथम कु. पाटील हर्षाली शांताराम 70.17% द्वितीय तर कु. राठोड प्रतीक्षा धोंडू 69.61% तृतीय गुणांनी पास झाले. सर्व विद्यार्थ्यांचे दादासो कांतीलाल राजपूत व भाऊसो योगराज राजपूत अध्यक्ष व मुख्याध्यापक श्री किरण चौधरी शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

Next Post

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर 

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo