Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मासुच्या कमिटीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडुन बैठकीचे आमंत्रण-जिल्हाध्यक्ष रोहन महाजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
मासुच्या कमिटीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडुन बैठकीचे आमंत्रण-जिल्हाध्यक्ष रोहन महाजन

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या प्रतिनिधिक मंडळाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांनी विद्यार्थी समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी बैठकीचे आमंत्रण दिली असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री. दीपक सपकाळे यांनी दिली.

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दि.२६/०२/२०२२ रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांनी विद्यार्थी संवाद आयोजित केला होता त्यावेळी यांच्याकडे विद्यार्थ्यांना समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने ३४ प्रश्न उपस्थित केले होते,तेव्हा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांनी चर्चेसाठी वेळ देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उद्या दि.०४/०५/२०२२ रोजी शिवालय,मुंबई येथे बैठकीकरिता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकारी यांना आमंत्रित केले आहे.

या बैठकीचे नेतृत्व मासुचे राज्य सचिव अरुण चव्हाण हे करणार असून त्यांच्या सोबत ,जळगाव जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन, शुभम गिते, जयेश चौधरी,पवन पाटील,भावेश पाटील तसेच धुळे,नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार;महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

येवला – एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ च्या रुंदीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश !

Next Post
येवला – एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ च्या रुंदीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश !

येवला - एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ च्या रुंदीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo