Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगांव प्रचार प्रमुख पदी मुरलीधर परदेशी यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2019
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):- स्वराज बहुउद्देशीय संस्था संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुबंई च्या वतीने पाचोरा तालुक्यातील येथील समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता मा.मुरलीधर परदेशी यांची जिल्हा माहिती अधिकार प्रचार प्रमुख म्हणून निवड झाली आहे. मा मुरलीधर परदेशी हे पाचोरा येथील रहिवासी असून जिल्ह्यात विविध ठिकाणच्या विविध मुद्यावर माहिती अधिकार टाकून भ्रष्टाचार उघड केले आहेत, आमरण उपोषण,आंदोलन करून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत.स्थानिक शासन व प्रशासनाला धरू का सोडू अशी परिस्थिती करणाऱ्या परदेशी यांनी शेतकरी आत्महत्या, विहीर अनुदान,आणि दिव्यांग बांधवांच्या समस्यांना उघड करून पाचोरा नगरपंचायत आणि पंचायत समिती वर मोर्चाचे आयोजन केले होते दिव्यांग बांधवांच्या बाबतीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला उघड केले आहे.सामान्य नगरिकाना संघर्ष, जनजागृती,व संरक्षण या मुद्यावर प्रामाणिक आणि सर्वव्यापी सेवा घडावी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कडून सेवाभावी, समाजसेवी,आणि माहिती अधिकारात जनतेच्या प्रश्नांना वाव देणाऱ्या व्यक्तींना सामावले जाते. आज मा मुरलीधर परदेशी यांचे सर्वत्र जिल्हा भरातून कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तहसिल कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट;अधिकाऱ्यांनी घातलाय काळा चश्मा

Next Post

मनपा घनकचरा विभागाचा झाला भांडाफोड

Next Post

मनपा घनकचरा विभागाचा झाला भांडाफोड

Comments 2

  1. Sandip gadhari says:
    7 years ago

    अभिनंदन भाऊ

  2. Pramod d patil says:
    7 years ago

    Super Kam kile aahi kakA tuhmi tumche Kam bhgun aase vatheina kaka le bhari,,,,,,,,,,,,????????????????????????????????

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo