Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम आता सोशल मीडियावर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम आता सोशल मीडियावर

मुंबई(प्रतिनिधी)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम आता समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येणार आहे. महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे ही मुलाखत गुरुवार दि. २८ ऑक्टोबरपासून सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत दर गुरुवारी प्रसारित करण्यात येणार आहे.’जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली जाते.

मा. मंत्री महोदय, मा. सचिव तसेच अन्य शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवरांच्या विविध विषयांवरील मुलाखती या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येतात. गुरुवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता विकास आयुक्त (उद्योग) श्री. हर्षदीप कांबळे यांची ‘वाणिज्य उद्योग महोत्सवातून रोजगाराच्या संधी’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंक्सवर प्रसारित होईलयू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPRफेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPRट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

Team Satymev Jayate

Previous Post

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी; २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

Next Post

योग अभ्यासाप्रमाणेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे -राज्यपाल

Next Post
योग अभ्यासाप्रमाणेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे -राज्यपाल

योग अभ्यासाप्रमाणेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे -राज्यपाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo