Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगावात रॅली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगावात रॅली

भडगाव-(प्रमोद सोनवणे)- दि. ६/१०/१९,रविवार रोजी सकाळी राष्ट्रवादी चे उमेदवार मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांची प्रचार रँली भडगांव शहरातुन काढण्यात आली असता, ग्रिन पार्क व ईतर काँलनी भागात प्रचार करण्यात आला. प्रचाराच्या वेळेस नागरीकांन मध्ये उत्साहाचे वातावरण व परिवर्तनाची चाहुल दिसत होती. प्रचार रँली चे नेतृत्व मा. दत्ता आबा पवार, मा.शशी दादा चन्दींले, माजी नगरअध्यक्ष शाम दादा भोसले यांनी केलेलं होते. व रँलीत यांची होती उपस्थिती, डी डी पाटील सर, सुभाष दगा पाटील, मोहसीन भाई, डाँ जे डी शेख, अनिल टेकडे, विशाल पाटील, भगवान पाटील, ईकबाल सैय्यद, जाकिर मन्यार, रईस सय्यद, शेख दस्तगीर, डाँ जलिल, मोमिन खाटीक, अरूण गंजे, सुनिल पाटील, संजय पाटील, रईस खाटीक, आदी असख्यं कार्यकर्ते सह उपस्थिती होती. प्रचार रँलीला अभुतपुर्व प्रतिसाद लाभत होता. नागरिकांमध्ये परिवर्तन घडवून येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- प्रकाश वानखेडे-पोलीस निरीक्षक

Next Post
खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- प्रकाश वानखेडे-पोलीस निरीक्षक

खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- प्रकाश वानखेडे-पोलीस निरीक्षक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo