Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा -अब्दुल सरदार पटेल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/11/2021
in लेख
Reading Time: 1 min read
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा -अब्दुल सरदार पटेल

भारत पृथ्वीतलावरील असा एकमेव देश आहे जिथे हिंदू मुस्लिम बौद्ध जैन शीख पारशी यहुदी ख्रिश्चन जगात जेवढे धर्म आहेत या सर्व धर्मांचे अनुयायी एकात्मतेच्या भावनेने राहत असतात भारतात हजारो जाती आहेत शेकडो पंथ आहेतहजारो भाषा बोलणारे एक अब्ज तीस करोड जनता एकाच धाग्याने बांधली गेली आहे तो धागा म्हणजे राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव भारतीय संस्कृतीतील लोक आपल्या धर्मा बरोबरचइतर धर्मांबद्दल आदराची भावना आपल्या रूदयात जपत असतात म्हणून भारत वर्षात दसरा-दिवाळी ईद मोहरम नाताळ यासारखे सण गुण्यागोविंदाने साजरे करत असतात मुस्लिमांच्या रमजान ईदला हिंदू धर्मीय गळाभेट घेऊन मुस्लिमांना आलिंगन देत असतात तर मुस्लिम धरमिय लोकही दसऱ्याला एकमेकांना शुभेच्छा देत असतात दिवाळीच्या फराळ व रमजानचा शीरखुर्मा भारतातील एकात्मतेचे प्रतीकच आहे भारतातील सर्वधर्मीय लोक सुख दुखात एकमेकांना साथ देत असतात किल्लारी येथील झालेला भूकंप याने अनंतचतुर्दशीच्या दिवशी हजारो जनतेला गिळंकृत केलेतर प्रजासत्ताक दिनी भुज गुजरात येथे आलेल्या भूकंपाने ही हजारो जनतेचे प्राण घेतले पण जात धर्म पंथ विसरून भारतीय जनतेने अनेकांचे प्राण वाचविले तसेच मूठभर धर्मांध प्रवृत्ती दंगली घडवून भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात पण हिंदुधर्मीय मुस्लिम धरमियाला आपल्या घरात आश्रय देऊन प्राण वाचविण्याचे अनेक उदाहरणे आहेत तसेच काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडून जाऊ नये म्हणून अनेक काश्‍मिरी मुसलमानांनी पंडितांचे प्राणही वाचविले व काश्मीर सोडून जाऊ नये म्हणून आग्रह धरला यासारख्या उदाहरणांमुळेच भारतात राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे असे मला वाटते या सृष्टीचा निर्माता एकच असून कुणी त्याला ईश्वर म्हणतो कुणी अल्लाह तर कोणी खुदा कुणी रब हाच संदेश दिव्य कुराणमध्ये ही देण्यात आला असून सृष्टीचा निर्माता एकच आहे व त्याचीच भक्ती आपण करीत असतो मग भेदभाव कसला आपण जर एकमेकांच्या प्रती आदराची भावना ठेवली तर जातीभेदाच्या भिंती गळून पडतील दूरदर्शन वर आपण मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा हे गीत ऐकताना देश प्रेम उचंबळून येते शेवटी मी एकच म्हणीन माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसति धारा या उक्तीप्रमाणे आपण सारे भारतीय एकाच रक्ताचे आहोत व एक दिलाने देशाची सेवा करू या एकात्म देश प्रयत्नरथाने सुजलाम सुफलाम करूया…

लेखन -अब्दुल सरदार पटेल (चोपडा)

Team Satymev Jayate

Previous Post

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम

Next Post

महेंद्र पाटील यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड

Next Post
महेंद्र पाटील यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड

महेंद्र पाटील यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo