Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुंबई पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलुंडकर कलाकारांनी रस्त्यावर काढले पेंटिंग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुंबई पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलुंडकर कलाकारांनी रस्त्यावर काढले पेंटिंग

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

कोरोनाच्या वाढत्या धकाधकीतही, मुंबई पोलिस दल आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांचे रक्षण करत आहेत. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच नागरिकांमार्फत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी रस्त्यावर, नाक्यावर, गल्लीत जागता पहारा देत आहेत. मुंबई पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांना व पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे तर काहींचा मृत्यू झाला आहे परंतु तरीही न डगमगता मुंबई पोलिस दल सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर आपले कर्तव्य बजावित आहे. यामुळेच मुंबई पोलिस दलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलुंड पश्चिमेला स्टेशन समोरील रस्त्यावर एक छानसे चित्र काढण्यात आले आहे. श्री समर्थ स्वामी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय माळी यांच्या सौजन्याने, रूपेश पांचाळ या चित्रकाराने अक्षय गोरिवले आणि रितेश म्हसकर या कलाकार मित्रांच्या साथीने मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे चित्र स्टेशनसमोरील रस्त्यावर काढले आहे. फेसबुक व व्हाट्सअपवर हे पेंटिंग वायरल झाल्याने मुलुंड मधील अनेक नागरिक हे चित्र बघण्यासाठी येत आहेत व कलाकारांना दाद देत मुंबई पोलिसांना सलाम ठोकत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनता दल (सेक्युलर) आणि रिपरिवर्तन फाउंडेशन च्या सहकार्याने भांडुप सोनापूर येथे वेश्या वस्तीत शिधा, सॅनिटायझर आणि मास्क वाटप

Next Post

कथा अर्जुन -उलुपीची – लैंगिकता आणि संस्कृती भाग-१

Next Post
कथा अर्जुन -उलुपीची – लैंगिकता आणि संस्कृती भाग-१

कथा अर्जुन -उलुपीची – लैंगिकता आणि संस्कृती भाग-१

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo