Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

आता तरी २५२ अभियोग्यता व पात्रता धारक मराठी शिक्षक उमेदवारांना न्याय मिळावा ;मासुची अपेक्षा

सन २०१९ मध्ये शिक्षकभरती मध्ये २५२ अभियोग्यता उमेदवारांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातुन पुर्ण झाले असल्याकारणामुळे या शिक्षक उमेदवारांना सामावुन न घेता त्यांची पवित्र पोर्टल द्वारे करण्यात आलेली शिफारस मुजोर मुंबई महानगरपालिकेने अपात्र ठरवून, महाराष्ट्रातच मराठी युवक युतींवर सामाजिक अन्याय केला आहे

त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी काल दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी उशिरा रात्री ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची नंदनवन या निवासस्थानी वंचित शिक्षक प्रतिनिधी श्रीमती श्वेता तेंडूलकर व श्रीमती आरती यांना सोबत घेऊन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापकअध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे, कार्याध्यक्ष ॲड.सुनिल प्रताप देवरे, महासचिव ॲड.प्रशांत वसंत जाधव, मुंबई जिल्हा अध्यक्ष सुहेल शेकासन मोहम्मद व अंधेरी तालुका अध्यक्ष असिरूल शेख यांनी मासुच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल यांच्याशी रात्री ९ वाजता समक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या विषयाची गंभीरता त्यांच्या लक्षात आणून दिली तसेच यावर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश देखील दिले असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महासचिव ॲड. प्रशांत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे @mieknathshinde
यांची मासूच्या शिष्टमंडळाने घेतली भेट !
आतातरी २५२ अभियोग्यता व पात्रता धारक मराठी शिक्षक उमेदवारांना न्याय मिळावा !@CMOMaharashtra@mybmcedu @mybmc@AshwiniBhide@AdvSunilDevare @AdvPrashantAsha @SuhailShekason @brizpatil @Alpesh400017 pic.twitter.com/bdnoAIgTa4

— MAHARASHTRA STUDENTS UNION (@masuforjustice) August 18, 2022
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनसंवाद यात्रेत रोहिणी खडसे यांनी साधला अपंग, विधवा,निराधार यांच्या समवेत संवाद

Next Post

MPSC ची तयारी करणाऱ्यासांठी खुशखबर…340 जागांसाठी भरती

Next Post

MPSC ची तयारी करणाऱ्यासांठी खुशखबर...340 जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo