Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुरघास निर्मितीकरीता अर्थसहाय्य; 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका) दि. 10 – राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मितीकरीता सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील फक्त एका संस्थेस अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ, दुध उत्पादक सहकारी संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाय्यता बचत गट, गोशाळा, पांजरापोळ संस्था अशा सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनाच प्राध्यान्यक्रमाणे द्यावयाचा आहे. सदर संस्थेची शिफारस जिल्हास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान समितीमार्फत करण्यात येणार आहे.

सदर योजनेसाठी एका युनीटचा एकुण अंदाजित खर्च रुपये 20 लक्ष असून अनुदानाची रक्कम रुपये 10 लक्ष आहे. उर्वरित खर्च रुपये 10 लक्ष इच्छुक संस्थेने करावयाचा आहे. सदर पात्र संस्था यांना शासन निर्णयातील सर्व अटी शर्तीचे पालन करुन व मागणीनुसार मुरघास उपलब्ध करणे बंधणकारक असणार आहे याची नोंद घ्यावी. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दि. 15 मार्च, 2021 आहे.

सदर अर्ज पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध आहे. तरी पात्र संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्घी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु;व्यावसायिक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

“शावैम” मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम केंद्रीय तपासणी पथकाने दिलेल्या भेटीत केले कौतूक

Next Post
“शावैम” मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम केंद्रीय तपासणी पथकाने दिलेल्या भेटीत केले कौतूक

"शावैम" मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम केंद्रीय तपासणी पथकाने दिलेल्या भेटीत केले कौतूक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo