Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“मुलींच्या आरोग्यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांचा उपक्रम”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2025
in जळगाव, लैंगिक शिक्षण, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
“मुलींच्या आरोग्यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांचा उपक्रम”

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील समाजकार्य प्रशिक्षणार्थींचा नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न झाला आहे.

जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक 16 सप्टेंबर 2025 धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव. येथील एम.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षातील विद्यार्थी ममुराबाद ग्रामपंचायत, तालुका जिल्हा जळगाव येथे आठवड्यातील दोन दिवस बुधवार आणि गुरुवार क्षेत्रकार्य करतात.

या अनुषंगाने 16 सप्टेंबर 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर, ममुराबाद येथे इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या मुलींसाठी “किशोरवयीन मुलींचे स्वास्थ आणि मासिक पाळीतील स्वच्छता , HIV AIDS जनजागृती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी साधन व्यक्ती म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग येथील समुपदेशक श्रीमती रूपाली दीक्षित, श्रीमती मनिषा वानखेडे आणि श्रीमती निशिगंधा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की,महिला या उद्याच्या सुज्ञ नागरिक असून, त्यांनी वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. उद्याची संस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी आजची पिढी सुदृढ व आरोग्याची काळजी घेणारी असली पाहिजे. यासाठी अनेक उदाहरणे देऊन मुलींना सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी साक्षी कोसोदे, मुस्कान तडवी, सरिता ताडे , सागर काटोल, आणि जयसिंग पावरा तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती. अनिता सोळुंके महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन क्षेत्रकार्य समन्वयक व पर्यवेक्षक प्रा.डॉ. शाम सोनवणे यांच्या कडून मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षांतील प्रशिक्षणार्थी साक्षी कोसोदे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन एम.एस. डब्ल्यू द्वितीय वर्षांतील प्रशिक्षणार्थी मुस्कान तडवी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूल मध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धा देशभरातील ३०० खेळाडूंचा सहभाग; आजपासून रंगणार सामने

Next Post

“महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कायदे आणि समुपदेशकाची भूमिका – समाजकार्य महाविद्यालय जळगावतर्फे धानोरा येथे व्याख्यान”

Next Post
“महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कायदे आणि समुपदेशकाची भूमिका – समाजकार्य महाविद्यालय जळगावतर्फे धानोरा येथे व्याख्यान”

"महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कायदे आणि समुपदेशकाची भूमिका – समाजकार्य महाविद्यालय जळगावतर्फे धानोरा येथे व्याख्यान"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo