Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू.जे.त पाच दिवसीय शिक्षणकौशल संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.०३ – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर, कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित स्वायत्त मू. जे. महाविद्यालय, जळगाव यांच्या शैक्षणिक करारातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हापरिषद, जळगाव आणि संस्कृतभारती जळगाव याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, पाच दिवसीय शिक्षणकौशल संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. विजयकुमार, प्रभारी कुलसचिव आणि अधिष्ठाता, व्याकरण विभाग, संचालक नियंत्रण विकास मंडल क.का.स.वि.रामटेक, नागपूर यांच्या हस्ते संपन्न झाले. शिक्षकांनी अध्यापनात कसे परिवर्तन करावे याविषयी डॉ.विजयकुमार यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ स. ना. भारंबे यांनी भूषविले .शिक्षकांनी उत्तम कौशल्य सम्पादन केल्यास विद्यार्थ्यांना भाषाज्ञान अतिशय उत्तमप्रकारे संपादित होऊ शकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. अखिलेश शर्मा यांनी केले. आणि सूत्रसंचालन प्रा. प्रीती शुक्ल यांनी केले. या प्रशिक्षणास श्रीश चिपळोणकर, आशिष सैतवाल, सीमा भारंबे करणार आहे. या प्रशिक्षणासाठी  जिल्ह्यातील २५  हून अधिक संस्कृत शिक्षक सहभागी झालेत.  दिनांक ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पाच दिवस चालणार आहे.     

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जि. प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आशा दिन साजरा

Next Post

प्रगती विद्यामंदिरात बनवली ‘न्यूटन्स डिस्क’

Next Post

प्रगती विद्यामंदिरात बनवली 'न्यूटन्स डिस्क'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo