Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मे. सागर सिडस, मुक्ताईनगर यांचा खत परवाना तीन महिन्यांकरीता निलंबित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 7 (जिमाका) – कृषि विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी संयुक्त तपासणीत युरीया खताची निर्धारीत दरापेक्षा जादा दराने विक्री, तसेच खत व किटकनाशक कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यात समाविष्ठ न करता खरेदी, साठवणुक व विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने मे. सागर सिडस, मुक्ताईनगर, जि. जळगाव या कृषि केंद्राचा खत परवना 2 जुलै 2020 पासुन 3 महिने व किटकनाशक परवाना 1 महिन्यासाठी कृषि विभागामार्फत निलंबित करण्यात आला आहे.

            शेतकरी बांधवांनी खते खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे व बिलामध्ये कंपनीचे नाव, पत्ता, रक्कम व इतर बाबींचे रकाने भरलेले असल्याची खात्री करुनच खते खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.   

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊनच्या काळात ५२४ सायबर गुन्हे दाखल ; २७३ जणांना अटक

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता

जळगाव जिल्ह्यात आज २१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo