Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोयखेडा दिगर येथे विधी सेवा समिती, वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबीर संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
मोयखेडा दिगर येथे विधी सेवा समिती, वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबीर संपन्न

जामनेर(प्रतिनिधी)- येथील तालुका विधी सेवा समिती व म.वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा शाखेचे विद्यार्थी व पॅनल विधीज्ञ यांच्या मार्फत जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथे कायदा जनजागृती शिबिर घेण्यात आले. तसेच गावात कॅम्प चे आयोजन करून रॅली काढण्यात आली. रॅलीला सर्व गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या ठिकाणी डोअर टू डोअर चे कॅम्प आयोजन करुन कायदा जनजागृती पत्रिका वाटप करण्यात आले. प्रसंगी, एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी संकेत राजपूत, गणेश चौधरी, सचिन पाटील, गोविंदा जाधव, मिलिंद सपकाळे, विनोद सोनवणे, दिपक भोई, तेजस्विनी पाटील, दीक्षा गायकवाड, पूजा साखला, प्रिया शिंपी यांनी घरोघरी फिरून कायदेविषयक जनजागृती केली. लोक अदालत बाबत गणेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.विधी सेवा प्राधिकरण बद्दल ऍड. आशुतोष चंदेले, झिरो एफआयआर बद्दल ऍड. कोमल काळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मिलिंद सपकाळे यांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे पाळधी ग्रामस्थांच्या वतीने उद्या स्वागत

Next Post

बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

Next Post
बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo