Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोहा मध्ये युवकांनी एका माकडाला दिले जीवनदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके

जीवावर बेतलेल्या संकटातून एकाद्याची सुटका केल्यावर जे समाधान आणि जो आनंद मिळतो त्याचे मोल कधीच होऊ शकत नाही. अशीच एक घटना पहायला मिळाली कळंब तालुक्यातील मोहा येथील मोरे वस्ती वर एका माकडाला शॉक लागला होता आणि सर्वाना वाटले माकडाचा मृत्यू झाला म्हणून परंतु काही युवकांच्या लक्षात आले की माकड आणखी जिवंत आहे, जीव गेला नाही त्या नंतर त्या युवकांनी माकडाला पाणी पाजले आणि सर्वांनी त्याचे अंग चोळून त्याला शुद्धीवर आणले आणि त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा होत्या. त्यामुळे नंतर युवकांनी डॉक्टरांना संपर्क केला आणि पुढे त्याला ड्रॉक्टर गायकवाड यांनी औषध उपचार केले माकडाचा स्थिती स्वस्थ होत होती आणि काही क्षणातच माकड सगळ्या समोर अगदी आनंदाने उड्या मारत माकड झाडावर  चढून बसले, अगदी सर्वांचा आनंद मावेनासा झाला. एक तास सर्वांनी केलेलं परिश्रम त्याचे चीज झाले ही भावना तिथल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होती.
माणसान माणुसकी अजून सोडली नाही, याच उत्तम उदाहरण पाहायला मिळाल ते मोहा गावात.
उपचार चालू असताना मांडीवर बसून पोटाला मारलेली घट्ट मिठी कधीच विसरू शकणार नाही या माकडा साठी पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा असे गणेश तोडकर यांनी सांगितले
या माकडाला जीवन दान देण्यासाठी संताजी वीर, महेश नागटीळक, हनुमंत बापू मडके, माऊली सुतार, अमोल मोरे, गणेश तोडकर, रोहन मडके यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ३७ रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७३ वर

Next Post
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण वाढले, जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७३ वर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo