Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अनाथ मुलांना अन्नदान वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अनाथ मुलांना अन्नदान वाटप

म्हसावद – (सुमित पाटील) – जळगाव दि.२८ रोजी येथे सनमाननिय पैलवान तानाजी भाऊ जाधव मा.पै. सागर भाऊ कांबळे व खान्देश अध्यक्ष मा. पै. ऋषिकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्फराज भाऊ खाटीक यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप तर्फे अनाथ मुलांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमावेळी टायगर ग्रुप चे दिवेश पाटील, देवेंद्र मोरे, दुर्गेश चौधरी, भावेश पाटील, भूषण जावळे, तुषार मोरे, अजय पाटील, योगेश शिंपी, कल्पेश सुतार, साहिल केदार, उमेश हटकर, कल्पेश आमले, विजय पाटील, गौरव शिंदे, कुणाल धुमाळ, महेश कुमावत, शुभम घुले, रोहित जाधव, राजू मोरे, कुणाल हडप, गौरव सोनवणे, शुभम माळी, आकाश महाजन, समाधान महाजन, अफजल खाटीक, कल्पेश पाटील , चेतन पाटील ज्ञानेश्वर हाटकर आदी सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 31.61 कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता

Next Post

पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo