Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांची निराधार गरजुंना मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगांव (प्रमोद सोनवणे) : यशस्वी लढा कोरोनाशी शासन व प्रशासनाच्या सुचना व नियमांचे पालन करीत यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील निराधार गरजूंना किराणा व धान्य वाटप करून एक हात मदतीचा या उद्देशाने सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे.उद्योग व्यवसाय बंद असल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेता ही वेळ मदतीची आहे प्रसिद्धिची नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले.नगरसेविका योजना पाटील सामाजिक उपक्रमात सतत सहभागी होऊन जनजागृती तसेच मदतकार्यात प्रेरणादायी कार्य करीत असतात.सदर सेवामदत कार्यास तहसीलदार माधुरी आंधले,पी.आय.धनंजय येरुले,मुख्याधिकारी विकास नवाले,आरोग्याधिकारी डॉ.पंकज जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पत्रकारांना ५० लाखाचा सुरक्षा विमा मिळावा; अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी

Next Post

आर.के.वाईन्सचे लायसन्स कायमस्वरूपी रद्दचे आदेश

Next Post
आर.के.वाईन्सचे लायसन्स कायमस्वरूपी रद्दचे आदेश

आर.के.वाईन्सचे लायसन्स कायमस्वरूपी रद्दचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo