Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जीवनमुल्यांचा अंगीकार करावा मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जीवनमुल्यांचा अंगीकार करावा मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन

जळगाव – (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे दि. १४.४.२०२२ रोजी मा. श्री. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचा व जीवनमुल्यांचा अंगीकार करावा असे प्रतिपादन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले. राकेश पाटोल, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांनी वैधता प्रमाणपत्र समितीच्या कामकाजाच्या बदलेल्या स्वरुपाबददल माहिती दिली. प्रा.शमिबा पाटील, सदस्य, नाशिक विभागीय तृतीयपंथीय कल्याण व हक्क समिती यांनी बाबासाहेबांच्या कार्याबाबत विचार व्यक्त करुन तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी सर्व समाज घटकांकडून सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली.

प्रा.संजीव सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले. मुलींचे शासकीय वसतीगृह जळगाव येथील विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग पथनाटयाव्दारे सादर केले. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत तसेच धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. राकेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. आर.डी.पवार वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बालगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post

भविष्यात जळगाव सकल जैन समाज भारतात अव्वल ठरणार- बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांचे विचार शहरात महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा, भव्य शोभायात्रा

Next Post

भविष्यात जळगाव सकल जैन समाज भारतात अव्वल ठरणार- बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांचे विचार शहरात महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा, भव्य शोभायात्रा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d