Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल वनविभागाच्या वतीने मानव – वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
यावल वनविभागाच्या वतीने मानव – वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

यावल – (प्रतिनिधी) – यावल वनविभागचे यावल पुर्व वनक्षेत्रातील मौजे रुईखेडा ता. यावल, अंधारमळी ता. रावेर येथे मा. श्री. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव आणि मा. श्री. प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल महोदयांचे मार्गदर्शनाने मानव – वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम श्री.अजिंक्य भांबुरकर संचालक व्हाईल्ड लॅन्डस कंझर्वेशन फाउंडेशन नागपूर, श्री.विजू गजभिये व्हाॅलेन्टीअर नागपूर आणि श्री.विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी वन्यप्राणी यांचे हल्लाचे घटना, घ्यावयाची दक्षता बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

झोप

वन कर्मचारी यांना वन्यप्राणी हाताळणे, संरक्षण,देखभाल करणे नैसर्गिक अधिवासात सोडणे.याबात प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अंधारमळी पोलीस पाटील श्री. रमजान तडवी, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मोहमांडली प्राचार्य श्री. कुमावत सर व इतर स्टाप तसेच वनपाल श्री. अतुल तायडे,रविंद्र तायडे, रज्जाक तडवी आणि वनरक्षक गोवर्धन डोंगरे, क्रिष्णा शेळक, गणेश चौधरी, तुकाराम लवटे, प्रकाश बारेला, जिवन नागरगोजे, नंदलाल वंजारी कार्यशाळेत उपस्थितीतज होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

शक्ती फाउंडेशन संपर्क कार्यालय चे उदघाटन संपन्न

Next Post
शक्ती फाउंडेशन संपर्क कार्यालय चे उदघाटन संपन्न

शक्ती फाउंडेशन संपर्क कार्यालय चे उदघाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo