Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करुन वन महोत्सव सप्ताह साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
यावल वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करुन वन महोत्सव सप्ताह साजरा

यावल – (प्रतिनिधी) – यावल वनविभाग जळगांव, वनक्षेत्र यावल पुर्व मधील मौजे आसराबारी (वड्री खु. ) ता. यावल जि. जळगांव या 50 ते 60 झोपड्या असलेले वस्तीवर मागील वर्षी कुपोषित बालक आढळून आले होते म्हणून या वर्षी त्या वस्तीवर पोषक घटक मिळणारे शेवगा, आंबा, सिताफळ, आवळा, जांभूळ, रामफळ व इतर फळझाडांची रोपांचे वनविभाग यांचेकडून वन महोत्सव दि. 01जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करिता 01जुलै ते 07 जुलै 2022 वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानिमित्ताने वस्तीवरील सर्व कुटुंबांना मा. श्री. महेश पवार तहसीलदार यावल, मा. श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, श्री.अजय भालेराव सरपंच ,श्री. पंकज चौधरी उपसरपंच, श्री. ललित चौधरी अध्यक्ष वन संरक्षण समिती,यांचे हस्ते रोपे वाटप करून,रोप लागवड करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात श्री.विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल यांनी उपस्थितीतांना वन महोत्सव कार्यक्रमाचे आणि कुपोषण मुक्त करिता वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमास श्री.रविंद्र तायडे वनपाल, श्री.गोवर्धन डोंगरे वनरक्षक, श्री.कृष्णा शेळके वनरक्षक, श्री.भैय्यासाहेब गायकवाड वनरक्षक, श्री. संदीप चौधरी, फकिरा तडवी, जवानसिंग पावरा, देवीसिंग पावरा, गुड्ड पावरा उपस्थितीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर झंडा’ उपक्रमासाठी प्रत्येक विभागाने कृति आराखडा तयार करावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

Next Post
मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d