Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘या’ तालुक्यात सुरक्षा रक्षकांच्या ७०० जागांसाठी मेगा भरती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in रोजगार
Reading Time: 1 min read
‘या’ तालुक्यात सुरक्षा रक्षकांच्या ७०० जागांसाठी मेगा भरती

नेवासा तालुक्यातील योद्धा करिअर अ‍कॅडमी,नेवासा (सौंदळा-नागपूर शिवार) येथे शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत दि. ३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी सुरक्षा रक्षकांची मेगा भरती करण्यात येत असल्याची माहिती भरती अधिकारी शुभम पाटीदार यांनी दिली.

सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षक च्या ७०० जागा साठीच्या निवडी करिता शारीरिक निकष ऊंची १६५ सेंमी पेक्षा जास्त आहे, छाती ८० ते ८५ सेंमी, आणि वय दरम्यान असावे १८ ते ४० वर्षे, आणि वजन दरम्यान असावे ५० ते ९) किलो आणि १०वी शिक्षण ही पात्रता आहे.निवडलेले उमेदवार मेट्रोस्टेशन, विमानतळ, पुरातत्व विभाग, बहुराष्ट्रीय कंपनी, राष्ट्रीयत्व बँक इत्यादींमध्ये पोस्ट केले जातील. निवडलेल्या २१ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर केवळ निवडक उमेदवारांना पीएफ, मेडिकल, फॅमिली मेडिकल, फॅमिली मोफत पीएफ, पेंशन, विधवा पेन्शन इ सुविधा मिळेल.

मासिक वेतन महाराष्ट्र गार्ड बोर्डच्या अनुसार १५ हजार ते १९ हजार रुपये ८ तास ड्यूटी आणि १९ हजार ते २२ हजार रुपये १२ तास ड्युटीचा पगार राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.भरती करिता भरती अधिकारी शुभम पाटीदार यांचेशी 7999885926 , 8888669598 या क्रमाकांवर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या ‘या’ उपक्रमाच्या माध्यमातून राहणार करडी नजर….

Next Post

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय…

Next Post
गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्वपूर्ण निर्णय...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d