Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘या’ रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी वाचा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

भुसावळ जंक्शन येथून जाणाऱ्या तब्बल २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्री-नॉन इंटरलॉकिंग / नॉन इंटरलॉकिंग कामामुळे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात  गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची संपूर्ण यादी वाचा

१) १८०२९ व ३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस,

२) १२८०९ व १० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल,

३) १२८३३ व ३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस,

४) १२१२९ व १३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस,

५) १२१०१ व १०२ एलटीटी शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (१,४ आणि ५ सप्टेंबर),

६) २२८४६ हाटिया पुणे एक्स्प्रेस (2 सप्टेंबर),

७) २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस (४ सप्टेंबर), १२८१२

८) हटिया-एलटीटी एक्स्प्रेस १२९०६

९) शालिमार- पोरबंदर एक्स्प्रेस (२ आणि ३ सप्टेंबर),

१०)१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (४ आणि ५ सप्टेंबर),

११)१२९०५ पोरबंदर- शालिमार एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर),

१२) २०८२२ संत्रागाची- पुणे हमसफर एक्स्प्रेस,

१४)२२८९३साईनगर शिर्डी- हावडा एक्स्प्रेस (३ सप्टेंबर),

१५)२०८२१ पुणे- संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस (५ सप्टेंबर),

१६)२२८९४ हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (१ सप्टेंबर),

१७) २२९०५ ओखा- शालिमार एक्स्प्रेस (४ सप्टेंबर),

१८)२२९०४ शालिमार ओखा एक्स्प्रेस (६ सप्टेंबर),

१९)१८१०९ व ११० टाटानगर- इतवारी एक्स्प्रेस (३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मराठा महासंघाच्या जळगाव महिला जिल्हा सल्लागार अलकनंदा भवर, महिला तालुकाध्यक्ष मीनल देशमुख, तालुका संघटक सोनाली बोराडे यांची नियुक्ती

Next Post

ड्रायव्हिंग स्कुल च्या माध्यमातूनच कार शिका-ऍड जमील देशपांडे

Next Post

ड्रायव्हिंग स्कुल च्या माध्यमातूनच कार शिका-ऍड जमील देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo