Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवासेनेचे लखीचंद पाटील यांनी स्वंताच्या रक्ताने लिहले उध्दवसाहेबांना समर्थनार्थ पत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/06/2022
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
युवासेनेचे लखीचंद पाटील यांनी स्वंताच्या रक्ताने लिहले उध्दवसाहेबांना समर्थनार्थ पत्र

भडगाव-(प्रतिनिधी) – येथिल शिवसेना युवासेनेचं उध्दवसाहेबांच्या समर्थनार्थ अनोखं आंदोलन
युवासेनेचे लखीचंद पाटील, निलेश पाटील, रघुनंदन पाटील यांनी स्वतःच रक्त देवुन उध्दवसाहेबांना पत्र दीले “खुन दीया है जान भी देंगे
यावेळी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ भडगाव शहर व तालुक्यातील महिला आघाडीचे पुष्पाताई परदेशी, शिवसेना – युवासेनेचे डॉ.प्रमोद पाटील, दिपक पाटील, गोरख पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी, अनिल महाजन, बंटी सोनार, जे.के. पाटील, नरेश पाटील, माधव राजपूत, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, पिंटू मराठे, राहुल पाटील, योगेश पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गुलाब पाटील, विश्वास पाटील, शामकांत पाटील, राजु चव्हाण, मनोज धाडिवाल, भालचंद्र पाटील, रतन कोळी, अनिल पाटील, निळकंठ पाटील रामलाल महाजन, राजु पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, मनोहर महाले, रवींद्र पाटील, पप्पु पाटील, सुभाष पाटील, बबलु पाटील, गोपी पाटील, विनोद राजपुत, प्रशांत गालफाडे, चेतन राजपुत, यश बिरारी, प्रशांत सोनवणे, भैय्या पाटील, भोला पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विशाल पाटील व असंख्य शिवसैनिक युवासैनिकांनी घोषणा देऊन समर्थन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शाळाबाह्य बालकांसाठी ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

Next Post

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo